AllNewsPhotosVideos
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६

Kolhapur Mahanagarpalika Election 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या, व्हिडिओ

Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News

 Kolhapur Municipal Corporation Election 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.
Read More
सत्ताधाऱ्यांना धक्का देत नव्या आघाड्यांना कोल्हापुरात मिळाली पसंती, निकालाचे चित्र स्पष्ट - Marathi News | New alliances get support in Kolhapur, shocking the ruling party, the picture of the results is clear | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :सत्ताधाऱ्यांना धक्का देत नव्या आघाड्यांना कोल्हापुरात मिळाली पसंती, निकालाचे चित्र स्पष्ट

सत्ताधाऱ्यांना धक्का देत नव्या आघाड्यांना कोल्हापुरात मिळाली पसंती, निकालाचे चित्र स्पष्ट ...