AllNewsPhotosVideos
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Kolhapur Municipal Election Results 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.
Read More
Kolhapur Municipal Election 2026: ४६ टक्के उमेदवार बारावी शिकलेले; सर्वात कमी वय, उच्चशिक्षित अन् साठीपार उमेदवार किती.. जाणून घ्या - Marathi News | 46 percent of the 327 candidates had studied up to the 12th grade In the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :४६ टक्के उमेदवार बारावी शिकलेले; सर्वात कमी वय, उच्चशिक्षित अन् साठीपार किती जण.. जाणून घ्या

कोल्हापूर महापालिकेच्या रणांगणात तब्बल ३२७ उमेदवार  ...

Municipal Election 2026: कोल्हापूर, इचलकरंजीत बुधवारपासून तीन दिवस दारू विक्री बंद - Marathi News | Sale of liquor banned in Kolhapur, Ichalkaranji for three days from Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Election 2026: कोल्हापूर, इचलकरंजीत बुधवारपासून तीन दिवस दारू विक्री बंद

छुप्या विक्रीवर करडी नजर, खरेदीसाठी गर्दी ...

“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे - Marathi News | kolhapur municipal corporation election 2026 deputy cm eknath shinde appeal bring about change by ending the exile suffered during the 15 years of Congress rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना हा आमचा मंत्र आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

Kolhapur: काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा; पूर्ण अभ्यास न करता थेट पाईपलाईन योजना राबवली - मुश्रीफ - Marathi News | Congress should support us, pipeline plan was implemented directly without doing a full study says Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा; पूर्ण अभ्यास न करता थेट पाईपलाईन योजना राबवली - मुश्रीफ

भ्रष्टाचाराच्या आरोपाची वाटल्यास चौकशी करा ...

Kolhapur Municipal Election 2026: एकाच ॲपवर सर्व दाखले अन् परवाने देणार, महायुतीच्या जाहीरनाम्यात घोषणा - Marathi News | All certificates and licenses will be issued on a single app Announcement in the Mahayuti manifesto for the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: एकाच ॲपवर सर्व दाखले अन् परवाने देणार, महायुतीच्या जाहीरनाम्यात घोषणा

२०० ई-बस, नवे पार्किंग तळ, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास ...

Kolhapur Municipal Election 2026: कामात टक्केवारी खाणार नाही, आपच्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्र - Marathi News | Will not eat percentage in work, unique affidavit of AAP candidates in Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: कामात टक्केवारी खाणार नाही, आपच्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्र

महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचे राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून १४ उमेदवार रिंगणात ...

Kolhapur Municipal Election 2026: ईव्हीएम'ची तयारी; नाव, पक्ष. चिन्हांचा केला समावेश - Marathi News | The process of including names, party affiliations, and symbols in the voting machines for the Kolhapur Municipal Corporation elections is underway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: ईव्हीएम'ची तयारी; नाव, पक्ष. चिन्हांचा केला समावेश

उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य अधिकारी यांच्या समक्ष हे काम केले जात आहे ...

Kolhapur Municipal Election 2026: महापालिकेच्या रिंगणात २२ पाटलांचे वॉर... दहा जागांवर दिसणार पोवार 'पॉवर' - Marathi News | 22 candidates with the surname Patil and 10 with the surname Pawar are contesting In the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेच्या रिंगणात २२ पाटलांचे वॉर... दहा जागांवर दिसणार पोवार 'पॉवर'

एकगठ्ठा मतदानाचे गणित ...