AllNewsPhotosVideos
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Kolhapur Municipal Election Results 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.
Read More
Municipal Corporation Election: कोल्हापूर शहरात १९ हजार मतदारांचा पत्ता सापडेना  - Marathi News | Addresses of 19000 voters could not be found in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Corporation Election: कोल्हापूर शहरात १९ हजार मतदारांचा पत्ता सापडेना 

आता नेमके हे मतदार कुठले, हे शोधण्याचे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले ...

Kolhapur Municipal Election: मनपाची मतदार यादी वादग्रस्त; चार प्रभागातील मतदार दुसऱ्याच प्रभागात - Marathi News | Draft voter list published for Kolhapur Municipal Corporation elections controversial Voters shifted from one ward to another | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election: मनपाची मतदार यादी वादग्रस्त; चार प्रभागातील मतदार दुसऱ्याच प्रभागात

गठ्ठा मतदारांची आदला, बदल; एका दिवसांत ३० हरकती : निवडणूक प्रशासनातर्फे पडताळणी सुरू ...

कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक २० मध्ये सर्वाधिक मतदार, सर्वात कमी कुठे.. जाणून घ्या - Marathi News | Ward number 20 in Kolhapur Municipal Corporation has the highest number of voters, where is the lowest? Find out | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक २० मध्ये सर्वाधिक मतदार, सर्वात कमी कुठे.. जाणून घ्या

२०१५ च्या निवडणुकीनंतर किती मतदार वाढले...वाचा ...

Kolhapur Municipal Election: सत्तेत कसे यायचे, याची किमया आपल्याला माहीत; मंत्री हसन मुश्रीफांचा भाजपला इशारा - Marathi News | We know the secret of how to come to power Minister Hasan Mushrif's warning to BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Election:...तर चर्चा करा; नाही तर स्वबळावर - मंत्री हसन मुश्रीफ 

महापालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचा मेळावा ...

Kolhapur Municipal Election: आरक्षण पडले; राजकारण तापले, महाविकास आघाडीत अद्याप 'वेट अँड वॉच' - Marathi News | Political activities in the constituent parties of the Mahayuti in connection with the Kolhapur Municipal Corporation elections Wait and watch in the Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election: आरक्षण पडले; राजकारण तापले, महाविकास आघाडीत अद्याप 'वेट अँड वॉच'

काँग्रेस पक्षावरच ‘मविआ’ची भिस्त ...

Kolhapur Municipal Election: महायुतीत संभ्रम कायम, स्वतंत्र लढण्याचीही तयारी जोरात; इच्छुकांसह नेतेही लागले कामाला - Marathi News | Confusion in the Mahayuti in the Kolhapur Municipal Corporation elections, preparations to contest independently | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election: महायुतीत संभ्रम कायम, स्वतंत्र लढण्याचीही तयारी जोरात; इच्छुकांसह नेतेही लागले कामाला

भाजप ३५ पेक्षा अधिक जागांवर आग्रही ...

Kolhapur Municipal Election: संधी तर सगळ्यांनाच; निवडून येण्याचेच खरे आव्हान - Marathi News | The four-member ward structure in the Kolhapur Municipal Corporation elections will fulfill the desire of aspirants from all categories to contest the elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election: संधी तर सगळ्यांनाच; निवडून येण्याचेच खरे आव्हान

राजकीय घडामोडी वेगावल्या ...

कोल्हापुरात महायुतीत पालिका निवडणुकीआधीच ‘इलेक्टिव्ह मेरिट’वाल्यांची खेचाखेची; शिंदेसेनेची आघाडी - Marathi News | Ahead of the Kolhapur Municipal Corporation elections there is a clash among the constituent parties of the Mahayuti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महायुतीत पालिका निवडणुकीआधीच ‘इलेक्टिव्ह मेरिट’वाल्यांची खेचाखेची; शिंदेसेनेची आघाडी

भाजप ३३ जागांवर आग्रही, महाविकास आघाडीत अद्याप शांतताच ...