AllNewsPhotosVideos
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Kolhapur Municipal Election Results 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.
Read More
लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला - Marathi News | If people had listened to him the event would not have cost nearly three lakh rupees Congress leader MLA Satej Patil gave this reply to the criticism made by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला

राहुल आवाडे अभी तो बच्चा है; खासदार महाडिक यांनी काँग्रेसच्या चुकून तीन ते चार जागा येतील, असा दावा केला होता. त्याला आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ...

Kolhapur Municipal Election 2026: अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला - Marathi News | Due to a mix-up during the withdrawal of nominations in the Kolhapur Municipal Corporation elections, the Mahayuti alliance had to field two sponsored candidates in ward number 12 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माघारीपर्यंत घोळ; राष्ट्रवादी-शिंदेसेनेतील बेबनाव, प्रभाग १२ मधून महायुतीचे दोन पुरस्कृत उमेदवार 

फरास-रमेश पोवार यांच्यात रस्सीखेच ...

Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापुरात सर्वत्रच बहुरंगी लढती; ८१ जागांसाठी ३२५ उमेदवार रिंगणात - Marathi News | 325 candidates in fray for 81 seats in Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापुरात सर्वत्रच बहुरंगी लढती; ८१ जागांसाठी ३२५ उमेदवार रिंगणात

‘मविआ’च्या पडझडीनंतरही काँग्रेसचे महायुतीपुढे आव्हान : तिसरी आघाडीही लढणार ...

Kolhapur Municipal Election 2026: मनपा राजकारणालाही घराणेशाहीचा फेर, 'ही' कुटुंब पुन्हा उतरले रिंगणात - Marathi News | The politics of Kolhapur Municipal Corporation is dominated by the Chavan, Buchade, Faras, Shete, Gawandi, Khedkar, and Kawale families | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन-दोन पिढ्या वर्चस्व, कोल्हापूर महापालिकेचे राजकारण फिरतय काही मोजक्या घराण्याभोवती

पुन्हा याच घराण्यातील दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील सदस्य निवडणूक रिंगणात ...

Kolhapur Election 2026: विरोधक निधी आणू शकत नाहीत हे मतदारांना पटवून द्या, महायुतीच्या नेत्यांच्या उमेदवारांना प्रचाराच्या ‘टिप्स’ - Marathi News | Convince voters that the opposition cannot bring funds, campaign 'tips' for candidates from Mahayuti leaders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Election 2026: विरोधक निधी आणू शकत नाहीत हे मतदारांना पटवून द्या, महायुतीच्या नेत्यांच्या उमेदवारांना प्रचाराच्या ‘टिप्स’

हुकुमशाहीमुळे राष्ट्रवादीही बाहेर ...

Kolhapur Municipal Election 2026: मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार - Marathi News | The technical inspection of the voting machines used for the Kolhapur Municipal Corporation elections has been completed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार

शहरात किती आहेत मतदान केंद्रे.. वाचा ...

Kolhapur Election 2026: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म; भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये असे किती उमेदवार..जाणून घ्या - Marathi News | candidates who joined the BJP, Shinde faction of Shiv Sena, and NCP from other parties received nominations In the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Election 2026: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म

पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकत्यांना उमेदवारीवेळी मात्र ठेंगा ...

Kolhapur Municipal Election 2026: मनपाच्या रिंगणात ४४ माजी नगरसेवकांनी ठोकला शड्डू, कोणत्या प्रभागात बिग फाईट... वाचा - Marathi News | 44 former corporators contested the Kolhapur Municipal Corporation elections, big fight in which ward | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मनपाच्या रिंगणात ४४ माजी नगरसेवकांनी ठोकला शड्डू, कोणत्या प्रभागात बिग फाईट... वाचा

पाच ठिकाणी एकमेकांविरोधात झुंज : फरास-परमार तर माने-शारंगधर देशमुख यांच्या लढतीकडे लक्ष ...