AllNewsPhotosVideos
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Kolhapur Municipal Election Results 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.
Read More
Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचा - Marathi News | Kolhapur Municipal Election Results 2026 Congress leader Satej Patil has undisputed dominance in three wards find out which wards were affected by the setback for BJP and the Shinde faction of Shiv Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचा

कोणत्या प्रभागात निवडून आले पॅनेल टू पॅनेल... ...

Kolhapur Municipal Election Results 2026: निकालानंतर विरोधक आमने-सामने; शिवाजी पेठेत दगडफेक   - Marathi News | Following the election results in Kolhapur stone pelting occurred between Bodre and Kharade supporters in Shivaji Peth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election Results 2026: निकालानंतर विरोधक आमने-सामने; शिवाजी पेठेत दगडफेक  

पोलिसांसमोरच दगडफेक, तुंबळ हाणामारी ...

Kolhapur Municipal Election Results 2026: आमदार क्षीरसागरांच्या मुलाने मारली बाजी, विजय साळोखे पराभूत - Marathi News | Ruturaj, son of MLA Rajesh Kshirsagar has won from ward number seven In the Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election Results 2026: आमदार क्षीरसागरांच्या मुलाने मारली बाजी, विजय साळोखे पराभूत

सोशल मीडियावर विजयाची हवा तयार केलेल्या विजय साळोखे-सरदार यांचा पराभव ...

Kolhapur Election Winners List 2026: कोल्हापुरात महायुती विजयाच्या दिशेने, पाहा विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | The Mahayuti alliance is heading towards victory in the Kolhapur Municipal Corporation see the list of winning candidates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महायुती विजयाच्या दिशेने, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Kolhapur KMC Election Winners List 2026: जनसुराज्यनेही एक जागा जिंकून खाते उघडले आहे ...

Kolhapur Municipal Election Results 2026: अक्षय जरग ठरला जायंट किलर, काँग्रेसमधून बाहेर पडत केला होता जनसुराज्यमध्ये प्रवेश - Marathi News | Akshay Vikram Jarag who left the Congress party and joined the Jansurajya Party has won from ward number ten In the Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election Results 2026: अक्षय जरग ठरला जायंट किलर..

सत्तेच्या सारीपाटात जनसुराज्य महायुतीसोबत असल्याने महायुतीची एक जागा आपसूकच वाढली ...

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या लढतीत शारंगधर देशमुखांनी मारली बाजी, आमदार सतेज पाटील यांना धक्का - Marathi News | Sharangdhar Deshmukh wins the prestigious contest in ward number nine in Kolhapur Municipal Corporation elections, giving a shock to MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या लढतीत शारंगधर देशमुखांनी मारली बाजी, आमदार सतेज पाटील यांना धक्का

तब्बल तीन हजार मतांनी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा पराभव केला ...

कोल्हापूरमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाचा चौकार, प्रभाग क्र. ३ मध्ये ४ उमेदवार विजयी - Marathi News | Kolhapur Municipal Election Results 2026: BJP's four-way victory in Kolhapur at the beginning of the counting, 4 candidates win in Ward No. 3 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाचा चौकार, प्रभाग क्र. ३ मध्ये ४ उमेदवार विजयी

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाने विजयी चौकार ठोकला आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. ...

Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा - Marathi News | BJP, Congress, Shinde Sena leading in Kolhapur Municipal Corporation election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा

विजयाबद्दल साऱ्यांनाच कमालीची धाकधूक ...