AllNewsPhotosVideos
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६

Kolhapur Mahanagarpalika Election 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News

 Kolhapur Municipal Corporation Election 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.
Read More
Kolhapur Municipal Election: संधी तर सगळ्यांनाच; निवडून येण्याचेच खरे आव्हान - Marathi News | The four-member ward structure in the Kolhapur Municipal Corporation elections will fulfill the desire of aspirants from all categories to contest the elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election: संधी तर सगळ्यांनाच; निवडून येण्याचेच खरे आव्हान

राजकीय घडामोडी वेगावल्या ...

कोल्हापुरात महायुतीत पालिका निवडणुकीआधीच ‘इलेक्टिव्ह मेरिट’वाल्यांची खेचाखेची; शिंदेसेनेची आघाडी - Marathi News | Ahead of the Kolhapur Municipal Corporation elections there is a clash among the constituent parties of the Mahayuti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महायुतीत पालिका निवडणुकीआधीच ‘इलेक्टिव्ह मेरिट’वाल्यांची खेचाखेची; शिंदेसेनेची आघाडी

भाजप ३३ जागांवर आग्रही, महाविकास आघाडीत अद्याप शांतताच ...

हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांची बस सेवा बंद पाडली; कोल्हापुरात कृती समितीचे आंदोलन सुरू  - Marathi News | Stopped bus service to villages protesting delimitation; Action committee movement started in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांची बस सेवा बंद पाडली; कोल्हापुरात कृती समितीचे आंदोलन सुरू 

शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील जे मार्ग तोट्यात आहेत, ते तात्काळ बंद करावेत, हद्दवाढीला विरोध केला जात असताना शहरवासीयांच्या करातून गावांना बस सेवा देऊ नये, अशी आग्रही मागणी कोल्हापूर शहर सर्व पक्षीय कृती समितीने केली होती. ...