Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरमधील करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर प्रचार आटोपून परतत ...