Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Junnar
Junnar Assembly Election 2024
News Junnar
पुणे :
अपक्ष आमदार शरद सोनावणेसाठी एकनाथ शिंदेंनीं थेट हेलिकॉप्टरच पाठवलं
मुख्यमंत्री शिंदेंची ताकद वाढली... ...
पुणे :
Atul benke: अमोल कोल्हे आणि माझी जोडी तुटणार नाही; अतुल बेनकेंचे भावनिक वक्तव्य
खासदारकीला जशी तुम्ही डॉ. अमोल कोल्हे यांना पसंती दिली तशी आमदारकीसाठी मला पसंती द्या ...
पुणे :
जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम, 'मविआ' मध्ये आलबेल
महायुती, महाविकास आघाडी, वंचित बघून आघाडी आणि दोन अपक्ष उमेदवार अशा ५ उमेदवारांमुळे लढतीत चांगलीच रंगत निर्माण झालीये ...
पुणे :
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
पवार कुटुंब एकत्र राहो, ही माझी इच्छा शेवटपर्यंत राहील. मी पवार कुटुंबाचाच उमेदवार आहे, असंही बेनके यांनी म्हटलं आहे. ...
पुणे :
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
शरद पवारांकडून पक्षातीलच निष्ठावंत उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे आणि मोहित ढमाले यांचे नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. ...
पुणे :
Pune Vidhan Sabha: उत्तर पुण्यातील इच्छुकांनी आमदारांची वाढवली चिंता; विद्यमानांपुढे तगडे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून खेड, जुन्नर आणि आंबेगावमधील तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित ...
पुणे :
इंदापूरनंतर जुन्नरमध्ये बंडाची ठिणगी?: आयात उमेदवाराच्या चर्चेने मविआ निष्ठावंतांच्या गोटात नाराजी!
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराला संधी दिल्यास महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांकडून वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
महाराष्ट्र :
खुलासा! जुन्नर तालुक्यात पुन्हा चर्चा; आमदार अतुल बेनके शरद पवार गटात परतणार?
जुन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके हे शरद पवार गटात जाणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यावर बेनके यांनी स्पष्टीकरण दिले. ...
Next Page