Marathi News
टॉपिक
जळगाव महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६
news
All
News
Photos
Videos
Jalgaon Municipal Corporation Election Results 2026 | जळगाव महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या
FOLLOW
Jalgaon municipal corporation election, Latest Marathi News
जळगाव :
राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजप- शिंदेसेनेत गुप्तगू; जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात
युती ठरली : शिंदेसेनेचा सन्मानजनक जागांसाठी आग्रह ...
जळगाव :
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
भाजपामध्ये अजून काही जणांचा प्रवेश होणार आहे, मात्र तिकीट वाटपावरून होणारी नाराजी पाहता हे प्रवेश तूर्तास थांबवण्यात आलेले आहेत. ...
जळगाव :
उमेदवारीच्या प्रतीक्षेत कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला; बंडखोरीचे सावट कायम, 'मविआ'त बिघाडी, महायुतीत धाकधूक
जागावाटपावरून उडताहेत खटके ...
जळगाव :
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
Jalgaon municipal corporation elections 2026: महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. जळगावमध्ये महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली. पण, पहिल्याच बैठकीत चर्चा फिस्कटली. ...
Previous Page