Jalgaon Municipal election Results 2026: अर्ज माघारी घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपा आणि शिंदेसेनेचे जळगाव महापालिका निवडणुकीत १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. ...
अर्ज छाननी प्रक्रियेनंतर अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून, पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. जळगावमध्ये याचा शिंदेसेनेला फायदा झाल आहे. ...