अभिनेत्री उर्मिला कोठारेने तिच्या सोशल मीडियावर बाप्पाला निरोप देणारी एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केलीये. उर्मिलाने बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप दिलाय. उर्मिला एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. उर्मिलाने बाप्पाला नृत्यातून न ...