Marathi News
टॉपिक
गणेशोत्सव 2024
All
News
Photos
Videos
Ganesh Mahotsav 2024 Celebration
FOLLOW
Ganesh mahotsav, Latest Marathi News
Ganesh (Ganpati) Utsav 2024 Celebration Latest News And Updates
Read More
पिंपरी -चिंचवड :
पावसानंतर विसर्जन घाटावर भक्तीचा पूर
पिंपरी गावातील काही मंडळाच्या मिरवणुका दुपारी बारा वाजता सुरू झाल्या. पिंपरी कॅम्प परिसरात देखील डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढण्यात आल्या. ...
अकोला :
अकोल्यात गणरायाची जल्लोषात मिरवणूक, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणपती बाप्पाची थाटात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील १४६ गणेशोत्सव मंडळे वाजतगाजत सहभागी झाले होते. ...
कल्याण डोंबिवली :
नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका
गणपती उत्सवा दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे. ...
जरा हटके :
अबब! गणपतीच्या हातातील प्रसादाच्या लाडूचा लिलाव; खरेदीची किंमत पाहून डोळे दिपतील
हिंगोली :
मोदकोत्सव! विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी लाखों भाविक हिंगोलीत दाखल
२८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ७० हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली. ...
मुंबई :
मुंबईकरांनो, कृत्रिम तलावांना यापुढेही अशीच पसंती द्या...
दीड, पाच दिवसांच्या विसर्जनाला भक्तांचा प्रतिसाद ...
नाशिक :
नाशिक पोलिसांचा 'अति'उत्साहीपणा; मिरवणुकीच्या ५ तास अगोदरच रस्ते बंद केले
दूध, वृत्तपत्र विक्रेत्यांची अडचण, नागरिकांचे हाल ...
भक्ती :
Anant Chaturdashi 2023: गणपती अर्थवशीर्ष म्हणत बाप्पाला देऊया भावपूर्ण निरोप; मिळेल त्याचा कृपाशिर्वाद!
Anant Chaturdashi 2023: आज अनंत चतुर्दशी, बाप्पाला निरोप देताना हा सिद्ध मंत्र म्हणूया आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे बाप्पाकडून वचन घेऊया. ...
Previous Page
Next Page