समाजकंटकांकडून काही दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. या ठिकाणी तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी कलम १४४ लागू केलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थाळी दाखल झाले आहेत. ...
भगवान गणेश हे सर्व गोष्टींचा आधार आहेत. जगात प्रत्येक ठिकाणी ते आहेत. कोणाच्याही मनात भक्ती निर्माण होते तेव्हा त्याची सुरुवात श्रीगणेशापासून होते. ...