Ganesh Mahotsav 2024 Celebration, मराठी बातम्या FOLLOW Ganesh mahotsav, Latest Marathi News Ganesh (Ganpati) Utsav 2024 Celebration Latest News And Updates Read More
लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्न पार पाडावे यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. ...
Ganesh Visarjan 2024: बाप्पाला निरोप देताना अंत:करण जड होतं, तरी हे करायलाच हवं असं शास्त्र सांगतं, पण का? ते वाचा! ...
या ‘महामहोत्सावा’चा समारोप सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस, महापालिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. विशेष म्हणजे यंदा डीजेबंदीसह लेझरबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे यंत्रणेपुढे आव्हान आहे. ...
रात्री आठ वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ ...
छत्रपती संभाजीनगरातील मुख्य शहर, सिडको-हडकोच्या मुख्य मिरवणुकीचे १९ मार्ग संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार ...
पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे देवेंद्र फडणीस यांनी सांगितले आहे ...
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? त्याचा निर्णय होईल, पण महायुती गद्दारीचा, भ्रष्टाचाराचा चेहरा घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे, त्याचे काय? ...
पोलीस अधीक्षकांचे आदेश : गणेश विसर्जन, ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये बीएएनएसअन्वये अधिसुचना ...