AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
दिंडोशीत बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक अन् सोसायटीतील कृत्रिम तलावात विसर्जन - Marathi News | Ganpati procession in a bullock cart in Dindoshi, Goregoan and immersion in the artificial lake in the society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक अन् सोसायटीतील कृत्रिम तलावात विसर्जन

विशेष म्हणजे बाप्पाची बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक काढली. तसेच येथील महिलांनी पंढरपूर वारी नृत्य सादर केले. ...

'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड - Marathi News | Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Bappa Visarjan Rally lots of Devotees see photos | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट १३२वे वर्ष; एलईडी लाईट, झुंबर व दिव्यांनी उजळला रथ; हजारो भाविकांची उपस्थिती ...

'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश - Marathi News | Jalgaon Ganesh Visarjan Rally people give Beti Bachao social message | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश

ढोल-ताशांचा गजर अन् बाप्पाच्या जयघोषात गणेश विसर्जन मिरवणूक ...

गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम - Marathi News | Kolhapur Ganesh Visarjan Rally The procession of Ganapati Bappa immersion is noisy and flashy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम

मिरवणुकीत कुठेही अंतर पडणार नाही याची सकाळपासूनच पोलिसांनी दक्षता घेतली. ...

“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction after ganesh visarjan 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: जनतेच्या सर्व चिंता-विघ्ने दूर करावे आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर यावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

प्रथेप्रमाणे यंदाही ‘वर्षा'वरून आमंत्रण; मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यावर श्रेया म्हणाली... - Marathi News | marathi actress shreya bugde visit cm eknath shinde varsha bunglow ganpati bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथेप्रमाणे यंदाही ‘वर्षा'वरून आमंत्रण; मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यावर श्रेया म्हणाली...

विसर्जनाच्या आदल्या दिवशी श्रेया बुगडेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगलावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं (shreya bugde) ...

'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत आदेश बांदेकरांनी धरला ठेका; मुलगा सोहमही थिरकताना दिसला   - Marathi News | ganesh mahotsav 2024 aadesh bandekar and his son soham bandekar dance in lalbaugcha raja visarjan mirvnuk video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत आदेश बांदेकरांनी धरला ठेका; मुलगा सोहमही थिरकताना दिसला  

'लालबाग राजा'च्या विसर्जन मिरवणुकीत आदेश बांदेकरांसह त्यांचा मुलगा सोहम देखील थिरकताना दिसत आहे.  ...

CM शिंदेंच्या गणपती उत्सवात मोठमोठ्याने आरती म्हणताना दिसला अभिजीत खांडकेकर, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | abhijeet kandakekar seen in cm eknath shinde ganpati celebration aarti video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CM शिंदेंच्या गणपती उत्सवात मोठमोठ्याने आरती म्हणताना दिसला अभिजीत खांडकेकर, व्हिडिओ व्हायरल

दरवर्षी मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावरही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सव साजरा केला. यंदाही सेलिब्रिटींनी वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. ...