गणेशोत्सवासाठी अवघी मुंबापुरी सजली असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला रंगीबेरंगी फुलापानांची आरास करण्यासाठी भाविकांनी दादरच्या फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. ...
Mumbai Metro: डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेवर गणपतीच्या काळात फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने मेट्रो मार्गिकेवरून शेवटची गाडी रात्री ...