भगवान शंकर, विठ्ठल-रखुमाई, कृष्ण-राधा, त्रिमूर्ती दत्ता, श्रीराम, देवी आदिशक्ती, तिरुपती बालाजी आदी देव-देवतांसह सकल संत आणि गजानन महाराज यांचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराज, लाेकमान्य टिळक, शेतकरी व्यथा, महिला सुरक्षा, ऑपरेशन सिंदूरसारखे राष्ट्रभक्त ...
घाम येणे, डीहायड्रेशन व चक्कर, जास्त काळ वाजणाऱ्या डीजे-ढोलताशामुळे रक्तदाब वाढणे, कानदुखी व त्रासदायक आवाजाचा परिणाम, रंगीत धूर, भस्म व धुरामुळे खोकला, दम लागणे व गुदमरणे अशांवर उपचार ...
पुण्यातील मंडळे आहेत, वचन देतात, पण त्यांना जे करायचे तेच करतात, हा जुन्या जाणत्या पोलिस अधिकाऱ्यांचा सल्ला हलक्यात घेतल्याचा फटका काल पुणे पोलिसांना बसला ...
आनंदावर विरजण : एकट्या अमरावती जिल्ह्यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बगाजी सागर धरण व चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या पात्रात दोन तरुण बुडाले. ...
Lalbaugcha Raja : २२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा आज सकाळी विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. पण अजूनही लालबागच्या राजाची मूर्तीचे विसर्जन झालेले नाही. ...