गेल्या वर्षभरापासून ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते तो गणेश उत्सव सुरु झाला आहे. हिंदू शास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो. ...
फक्त आठ गुंठे जमीन.. त्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला.. पोटी मूलबाळ नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तीन-चार शेळ्या व एक गावरान गाय. आपले म्हणणारे जवळपास कोणीच नसल्याने एकमेकांच्या सुखदु:खात एकमेकांना आधार देणारे शंकर सोनू जाधव. ...