Kashmera shah: कश्मिराच्या घरीदेखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. मात्र, गणपतीच्या पूजेच्यावेळी तिने परिधान केलेल्या स्टायलिश ड्रेसमुळे ती ट्रोल झाली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरात पाच कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून त्यातच गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अलका बनकर यांनी दिली ...
गणपतींपाठोपाठ दाखल झालेल्या गौरींचे मंगळवारी (दि. १४) विधिवत विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे पाचव्या दिवसांच्या गणपतींचेदेखील नदीपात्रात विसर्जन करण्यात आले तर परंपरेनुसार गाैरींना गोदास्नान घालून पुन्हा आणण्यात आले. ...