Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2022, Nirmala sitharaman Sadi: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचं बजेट सादर केलं. बजेटसह अर्थमंत्र्यांच्या साडीनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. काय आहे या साडीचं महत्त्व जाणून घेऊयात... ...
Budget 2022 E-passport: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात E-Passport ची घोषणा केली. यासंदर्भात पहिल्यापासूनच अंदाज व्यक्त करण्यात येत होता. ...
Digital Currency in India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात डिजिटल करन्सी आणणार असल्याची घोषणा केली. ...
Tax Saving : करदाते प्राप्तिकर वेळेवर भरण्यापेक्षा तो कसा वाचवता येईल यासाठी बरीच मेहनत घेताना दिसतात. कर ही अनेकांसाठी डोकेदुखी असते. कर्मचारी, मध्यमवर्गीय करदाते कायदेशीररीत्या प्राप्तिकरातून कशी सूट मिळवू शकतात यासाठी सर्वोत्तम ८ उपाय.... ...