Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2022 Loan for Expenditure: मोदी सरकारने कालच अर्थसंकल्प सादर केला आहे. याच्या हिशेबाने सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षात खर्च भागविण्यासाठी केंद्र सरकारला बाजारातून लाखो कोटी रुपयांचे कर्ज उचलावे लागणार आहे. ...
Budget 2022: दोन्ही सभागृहात चर्चेसाठी 12-12 तासांचा अवधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 फेब्रुवारीला लोकसभेत आणि 8 फेब्रुवारीला राज्यसभेत बोलतील. ...
Union Budget 2022: पुढच्या २५ वर्षांमधील भारताचा विकासरथ रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, प्रवासी वाहतूक, जलमार्ग आणि मालवाहतूक हे सात अश्व ओढून देशाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनवतील, असे सांगत अमृतमहोत्सवी वर्षातील २०२२-२३ चा अर्थसंकल्पाच्या रूपाने के ...
Union Budget 2022 For Railway: यंदाच्या अर्थसंकल्पात १,४०,३६७.१३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रेल्वे वाहतुकीला बूस्टर डोस दिला आहे. ...
Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : रसायनमुक्त नैसर्गिक शेतीवर भर देतानाच ‘किसान ड्रोन’चा वापर करून, तसेच डिजीटल आणि अत्याधुनिक सेवांचा देशभरातील शेतीसाठी वापर करून शेतीला ‘हायटेक’ बनविण्यावर भर देण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर ...
शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाईल. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पैसैही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डकडून म ...