Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Maharashtra Budget 2022 Updates: होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था. नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार. ...
नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाव न घेता टिका केली. तर, सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयावर होणाऱ्या टीकेवरुनही विरोधकांना, टिकाकारांना सुनावले. ...
Kolhapur Municipal Corporation Budget : आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे. ...
KDMC Budget 2022: कल्याण-डोंबिवली मनपाचा २०२२-२३ वर्षाचा १,७७३ कोटी ५६ लाख रुपये जमेचा, तर १,७७२ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सादर केला. ...