Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
प्रत्येकाने आपल्या ‘बजेट’मध्ये राहावे! - Marathi News | Everyone should stay within their 'budget'! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येकाने आपल्या ‘बजेट’मध्ये राहावे!

Budget : २०२३-२४ या वर्षाचे बजेट १ फ्रेब्रुवारीला लोकसभेत सादर होईल. असे म्हणतात की, प्रत्येकाने बजेटमध्येच राहावे. असे का? ...

अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, संसदेच्या कामकाजावर होणार चर्चा  - Marathi News | government convenes all party meeting on jan 30 ahead of budget session of parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, संसदेच्या कामकाजावर होणार चर्चा 

Budget Session-2023 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ...

बजेट: लग्न झालेल्या अन् अविवाहितांसाठी वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब? अर्थसंकल्पात घोषणा झालेली - Marathi News | Budget 2023: Separate Income Tax Slab for Married-Unmarried in Union Budget of 1955-56 by minister C D Deshmukh | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बजेट: लग्न झालेल्या अन् अविवाहितांसाठी वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब? अर्थसंकल्पात घोषणा झालेली

आज विवाहित असो की अविवाहित सर्वांना एकच इन्कम टॅक्स स्लॅब लावला जातोय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुढील आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

Budget 2023: स्वप्न, गाजर अन् राेलबॅक! - Marathi News | Budget 2023: Dream, Carrot and Railback! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Budget 2023: स्वप्न, गाजर अन् राेलबॅक!

Budget 2023: आपण आपल्या मिळकतीच्या आधारावर महिन्याचे बजेट ठरवत असतो. देशाचे बजेटही असेच तयार होते. स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी तत्कालीन अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. त्यानंतरच्या काही निव ...

Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प! आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची शक्यता; सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाच्या उकळ्या... - Marathi News | possibility 8th Pay Commission announcement in Budget 2023 by FM Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदाचा अर्थसंकल्प! आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची शक्यता; सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाच्या उकळ्या...

सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून 8 वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. ...

Budget 2023: नोकरदार वर्गासाठी बजेटमध्ये मिळणार आनंदाची बातमी; किती पैसे वाचणार? बघा - Marathi News | Budget 2023: Government may increase the limit of 80 C standard deduction | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरदार वर्गासाठी बजेटमध्ये मिळणार आनंदाची बातमी; किती पैसे वाचणार? बघा

PHOTOS | वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला? - Marathi News | Budget 2023 Time, period, method changed; How was the budget's journey from paper to tab? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला?

काळानुसार अर्थसंकल्प मांडताना कसे बदल होत गेले. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाच्या इतिहासातील विशेष घटना या फोटोस्टोरीतून जाणून घ्या... ...

Union Budget 2023 : दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार; CAD मध्ये विक्रमी वाढ - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman Union Budget 2023 jewellery, electronic items will become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक वस्तू महागणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामण घोषणा

आर्थिक वाढ कमी झाल्यामुळे निर्यातीवर परिणाम... ...