Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2023 : मंत्र्यांचे वेतन, प्रवास, पाहुणचारासाठी अर्थसंकल्पामध्ये 1,258 कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Budget 2023: Provision of Rs 1,258 crore in the budget for salaries, travel, hospitality of ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्र्यांचे वेतन, प्रवास, पाहुणचारासाठी बजेटमध्ये हजारो कोटींची तरतूद, समोर आली आकडेवारी

Budget 2023: २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित विविध खर्चासाठी १,२५८.६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात केंद्रीय मंत्र्यांचे वेतन, अतिथ्य भत्ते आणि प्रवास खर्च तसेच विदेशी शासकीय पाहुण्यांचे मनोरंजन इत्यादी खर्चांचा स ...

Maharashtra Politics: “अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार”; शिंदे गटाने सुनावले - Marathi News | shiv sena shinde group leader deepak kesarkar replied opposition over criticism on union budget 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार”; शिंदे गटाने सुनावले

Maharashtra Politics: शेती, कामगार, नोकरदार, शिक्षण क्षेत्रासाठी अनेक गोष्टींची तरतूद केली गेली आहे, असे सांगत शिंदे गटाने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ...

क्रीडा क्षेत्राच्या बजेटमध्ये ७२३ कोटींची वाढ, एकूण ३,३९७.३२ कोटींची तरतूद - Marathi News | 723 crore increase in sports budget, total provision of 3,397.32 crore | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडा क्षेत्राच्या बजेटमध्ये ७२३ कोटींची वाढ, एकूण ३,३९७.३२ कोटींची तरतूद

Sports Budget 2023: यंदा आयोजित होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा, तसेच पुढच्या वर्षीच्या प्रस्तावित पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जाहीर झालेल्या २०२२-२३च्या   केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने क्रीडा मंत्रालयाला ३,३९७.३२ कोटी रुपये प्रस्तावित के ...

Maharashtra Politics: “२०२४ची लोकसभा अन् विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांना झुकते माप देणारा राजकीय अर्थसंकल्प” - Marathi News | shiv sena slams modi govt and bjp over union budget 2023 from saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ची लोकसभा अन् विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांना झुकते माप देणारा राजकीय अर्थसंकल्प”

Maharashtra Politics: ज्या राज्यांत निवडणुका तिथेच फक्त ‘खोके’ अशा प्रकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प म्हणावा लागेल, अशी टीका शिवसेनेने अर्थसंकल्पावर केली. ...

Budget 2023: आदिवासी मुलांची गळती कमी व्हावी - Marathi News | Budget 2023: Dropout of tribal children should be reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आदिवासी मुलांची गळती कमी व्हावी

Budget 2023: मुलांच्या वाचनासाठी केलेल्या घोषणा व त्यात तंत्रज्ञानाचा वापर ही नक्कीच महत्त्वाची घोषणा आहे. देशातील बालसाहित्यिकांची मदत घ्यायला हवी. केवळ डिजिटल वाचनावर भर न देता शाळांच्या आज असलेल्या वाचनालयांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे. ...

Budget 2023: तरुणांच्या हाताला भरघाेस काम - Marathi News | Budget 2023: Great job for the youth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुणांच्या हाताला भरघाेस काम

Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प सप्तर्षी सर्वसमावेशक विकास, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे, सोयी सुविधांचा विकास, सामर्थ्याचा उपयोग करून घेणे, हरित  विकास, तरुणाईची शक्ती व आर्थिक व्यवस्थापनावर आधारलेला आहे त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ...

budget 2023: शाळांमध्ये आता ‘डिजिटल लायब्ररी’, ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती - Marathi News | Budget 2023: Now 'Digital Library' in schools, 38 thousand teachers will be recruited in 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शाळांमध्ये आता ‘डिजिटल लायब्ररी’, ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती

budget 2023: अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल १,०४,२७३ कोटी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत.   ...

Budget 2023: १३ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा - Marathi News | Budget 2023: 13 crore farmers will benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात सहकाराला प्राधान्य दिलेले आहे. सहकार मंत्रालय अमित शहा यांच्या नियंत्रणाखाली असून, या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. ...