Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2023: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३च्या तुलनेत २०२३-२४च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अन्न, खते व इंधन सबसिडीमध्ये २८ टक्के ते ३१ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. ...
यावेळी बजेटमध्ये पीएफ (PF) संदर्भातही मोदी सरकारकडून महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या घोषणांमुळे कोट्यवधी लोकांना फायदाही होणार आहे. ...