Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
PCMC Budget: पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर; शहरातील 'या' सुविधांवर भर - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation budget announced Emphasis on 'these' facilities in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Budget: पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर; शहरातील 'या' सुविधांवर भर

शिक्षण आणि आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय सेवा, रुग्णालये, शाळा, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाणपूल, नदीवरील पूल, रस्ते पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर ...

Maharashtra budget 2023: काजू बोर्डासाठीची तरतूद कोकणासाठी ठरेल तारणहार - Marathi News | Maharashtra budget 2023: Provision for cashew board will be a savior for Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Maharashtra budget 2023: काजू बोर्डासाठीची तरतूद कोकणासाठी ठरेल तारणहार

मच्छीमार, बागायतदारांसह सागरी महामार्गासाठीही तरतूद ...

करवाढ नाही; ६५ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद, आळंदीचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | No tax increase Provision of Rs 65 crore 58 lakh Alandi budget presented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करवाढ नाही; ६५ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद, आळंदीचा अर्थसंकल्प सादर

यंदाच्या वर्षी लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय स्तरावरच निर्णय ...

गाजरं फुकट... सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थसंकल्पाचा असाही निषेध - Marathi News | Govt's Show Carrots Budget; Thackeray group distributed free carrots in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाजरं फुकट... सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थसंकल्पाचा असाही निषेध

यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या घोषणेने परिसरातील लाेकांचे लक्ष वेधून घेतले होते ...

पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार; प्रशासकांच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार? - Marathi News | Budget of Pimpri Chinchwad Municipal Corporation to be presented What will come from the administrators' budget? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार; प्रशासकांच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार?

लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत तयार केलेल्या या अर्थसंकल्पातून शहरवासीयांना काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष ...

एलआयटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; विशेष अनुदानही मिळणार - Marathi News | LIT recognized university status; Special subsidy will also be available | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलआयटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; विशेष अनुदानही मिळणार

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या दहा संस्थेत सहभागी असलेल्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अर्थस ...

Maharashtra Budget 2023: सांगलीत होणार नवे नाट्यगृह; २५ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | 25 crore fund announced for theater in Sangli in the budget | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Budget 2023: सांगलीत होणार नवे नाट्यगृह; २५ कोटींचा निधी मंजूर

महापालिकेचे दीनानाथ नाट्यगृह चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नाट्यगृहाची साडेसाती संपली नव्हती ...

फडणवीसांनी नागपूरकरांना दिला ‘अमृत कलश’ - Marathi News | Fadnavis gave 'amrit kalash' to people of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांनी नागपूरकरांना दिला ‘अमृत कलश’

Nagpur News नागपूरचे भूमीपूत्र असलेले उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागपूरकरांच्या हाती निधीचा ‘अमृत कलश’ सोपविला. ...