Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
New Tax Regime From 1st April 2024: आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, करदात्यांसाठी अर्थ मंत्रालयानं महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ८ ठिकाणी उड्डाणपूल, नदी सुधार, नदीकाठ सुशोभीकरण, मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना पूर्ण करण्यावर भर ...
विजय सिंघल यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता ...
...तर प्रकल्पांचे खर्च भागविण्यासाठी यंदा तब्बल २७ हजार ८६५ कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक वर्षात प्रकल्पांना गती दिली जाणार असल्याचे चित्र अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. ...
देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत दिल्लीची लोकसंख्या १.५५ टक्के असली, तर देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचं योगदान दुप्पटपेक्षा जास्त असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. ...