Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Aaditya Thackeray : "फक्त महाराष्ट्रावरच अन्याय का?, आम्हाला न्याय्य आणि समान वागणूक का दिली जात नाही?" - Marathi News | Why this injustice towards Maharashtra only? says Aaditya Thackeray Over Budget 2024 and Nirmala Sitharaman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फक्त महाराष्ट्रावरच अन्याय का?, आम्हाला न्याय्य आणि समान वागणूक का दिली जात नाही?"

Budget 2024 and Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून निशाणा साधला आहे. ...

“देशासह राज्याच्या विकासालाही चालना, विकसित भारताची पायाभरणी करणारे बजेट”: अजित पवार - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction on union budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशासह राज्याच्या विकासालाही चालना, विकसित भारताची पायाभरणी करणारे बजेट”: अजित पवार

NCP Ajit Pawar On Budget 2024: शेतकरी, कष्टकऱ्यांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हितरक्षण तसेच देशवासी आणि महाराष्ट्रवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

संरक्षणावर पूर्ण भर; कृषी, शेतकरी कल्याणला सर्वात कमी बजेट! अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं? - Marathi News | full emphasis on defence sector; The lowest budget for agriculture, farmer welfare What did anyone get from interim budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :संरक्षणावर पूर्ण भर; कृषी, शेतकरी कल्याणला सर्वात कमी बजेट! अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं?

Budget 2024 : या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आधीपासूनच सुरू असलेल्या पीएम आवास योजना आणि आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ...

आज सादर केलेला अर्थसंकल्प अंतरिम नसून 'अंतिम', भांडवलदारांचा कर कमी- विजय वडेट्टीवार - Marathi News | Budget presented today is not interim but 'final', lower tax on capitalists says Vijay Vadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज सादर केलेला अर्थसंकल्प अंतरिम नसून 'अंतिम', भांडवलदारांचा कर कमी- विजय वडेट्टीवार

"मध्यमवर्गीय, नोकरदारांच्या खिशावर सरकारचा पुन्हा डल्ला" ...

सोलारबाबत मोठ्या घोषणा, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; एक्सपर्ट म्हणाले ₹२४० पर्यंत जाणार भाव - Marathi News | Big Solar Announcements IRDEA Investor Shares buy Experts said the price will go up to rs २४० | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलारबाबत मोठ्या घोषणा, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; एक्सपर्ट म्हणाले ₹२४० पर्यंत जाणार भाव

कंपनीच्या शेअर्सनं १ फेब्रुवारी रोजी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विक्रमी उच्चांक गाठला. ...

Budget 2024 : 'अन्नदाता दु:खी भव?' अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची मोठी निराशा - Marathi News | Budget 2024 nirmala sitaraman farmers agriculture scheme The sad face of food donors | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची मोठी निराशा

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची मोठी निराशा ...

Budget 2024 : खाणाऱ्याला स्वस्त, मात्र पिकवणाऱ्याला काहीच नाही, आयात-निर्यात धोरण चुकीचं!  - Marathi News | Cheap for the eater, but nothing for the grower, wrong import export policy! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आयात-निर्यातीच कुचकामी धोरण, बजेटमधून शेतकऱ्यांची निराशा

एकूणच आजच्या बजेटमधून शेतकरी आणि संघटनांचे पदाधिकारी त्यांना काय अपेक्षित होत हे पाहुया..  ...

“अंतरिम असला तरी हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प”; छगन भुजबळ यांनी केले स्वागत - Marathi News | ncp ajit pawar group chhagan bhujbal reaction over budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अंतरिम असला तरी हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प”; छगन भुजबळ यांनी केले स्वागत

Chhagan Bhujbal On Budget 2024: या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखे काहीही नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...