Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्रकुमार पंत यांनी सांगितले की, आर्थिक संकटात असलेल्या लोकांना साह्य करण्यासाठी विशेष योजना आखण्याची गरज आहे. ...
सरकारने सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारल्याने कृषी क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. मागील नऊ वर्षांच्या कालावधीत अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी करण्यात येणारी तरतूद तब्बल ३०० टक्क्यांनी वाढली आहे. ...
New Tax Regime From 1st April 2024: आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, करदात्यांसाठी अर्थ मंत्रालयानं महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ८ ठिकाणी उड्डाणपूल, नदी सुधार, नदीकाठ सुशोभीकरण, मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना पूर्ण करण्यावर भर ...