Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2025 at a Glance : अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. तेव्हा त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. ...
Budget 2025 Expectations : येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येणार आहे. यावेळी नोकरदारांना बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...
Gold Price Hike : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. विशेष म्हणजे १ जानेवारीपासून सोन्याच्या दरात ४,३६० रुपयांची वाढ झाली आहे. ...
budget 2025 : सामान्यांसाठी मोदी सरकार दुसऱ्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. तज्ज्ञांच्या मते, देशातील सामान्य माणसाला सशक्त करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. ...
Budget 2025 : अर्थसंकल्पापूर्वी सरकारकडून तिजोरी उघडली जाईल, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रालाही सध्याच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...