Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
NCP SP Jayant Patil Reaction On Union Budget 2024: पराभव झाल्यानंतरच्या योजनांना काही महत्त्व नाही. लोकसभेपेक्षा आता विधानसभेला आमच्यासाठी चांगले चित्र राहील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
Union Budget 2024: आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची माहिती दिली. ...
Amit Shah Reaction On Union Budget 2024: हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...