Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Gas Cylinder Price Hike: आज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ऑइल मार्केटिंग कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमनं ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. ...
Raghuram Rajan Union Budget 2026 News : रघुराम राजन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. आगामी बजेटमध्ये भारताने चीनच्या चुका टाळाव्यात आणि पायाभूत सुविधांवर विचारपूर्वक खर्च करावा, असा सल्ला त्यांनी दिला. ...
या नव्या नियमांनुसार, चघळण्याच्या तंबाखूवर आणि जर्द्यावर ८२ टक्के, तर गुटख्यावर ९१ टक्के उत्पादन शुल्क आकारले जाईल. पान मसाल्यावरील एकूण कराचा भार ८८ टक्के एवढा असेल. ...
Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या रविवार, १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन रविवारी बजेट सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
Budget 2026 Farmers Expectation: देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अर्थसंकल्प रविवारी सादर होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. ...