Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेचा मोठा फटका मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला बसणार आहे. विद्यापीठाला यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी अर्थसंकल्प मांडता येणार नसल्याचे कळते आहे. ...
शहरातील वसंत व्याख्यानमाला या संस्थेस तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यावरून निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर महापलिकेत आता नियमावली आणि धोरण ठरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी मुळातच महापालिकेत सुमारे वीस वर्षांपूर्वीच अशाप्रकारची नियमाव ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही नवीन रिसर्च फेलोशिपची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात संशोधनापेक्षा इमारतींची डागडुजी व सौंदर् ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. याचा विकास कामांना मंजुरी देण्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता विचारात घेता २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुका संपताच सादर क रण्याचे संकेत स्थ ...
नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़ ...
कोणतीही करवाढ आणि कोणतीही नवी घोषणा नसलेला २०१९-२० चा ७३२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी महापालिका स्थायी समितीसमोर सादर केला. ...