Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
महापालिका प्रशासनाने कुठलीही करवाढ न करता मालमत्ता कर वसुलीत १० कोटींची वाढ सूचवित ३८६ कोटींचे तर मनपा शिक्षण मंडळांचे ११८ कोटी ४२ लाखांचे सन २०१९-२०२० चे सुधारित व सन २०२०-२०२१ चे नवीन अंदाजपत्रक स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केले. १७ फेब्रुवारी स ...
साधनसुविधा निर्माणावर भर असलेला व 21 हजार 56 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतुद असलेला 2020-21 सालासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. ...
कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत इंजिनद्वारे प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. दुहेरीकरणाच्या कामासोबत नवीन प्रस्तावित लोणंद-बारामती, कºहाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासाठी गतवर्ष ...