Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
NMC Budjet, mobile dispensaries, coffins Provision सर्व दहा झोनमध्ये वैद्यकीय चमूसह चालता-फिरता दवाखाना सुरू केला जाणार आहे. आरोग्य विभागासाठी करण्यात आलेल्या ७० कोटींच्या तरतुदीतून यावर खर्च केला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलक ...
NMC budget , Nagpur News कोविड-१९ मुळे उत्पन्नाला बसलेला फटका, शासनाकडून विशेष अनुदान मिळण्याची अपेक्षा नसल्याने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ४७६.८७ कोटीचा कट असलेला महापालिकेचा सन २०२०-२१ या वर्षाचा २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीच ...
NMC Budget, Nagpur news जुन्याच योजनांचा समावेश असलेला मनपाचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. ...
NMC Budget, Nagpur News मनपाचा अर्थसंकल्प पुढील सभागृहात सादर केला जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी यासाठी तयारी केली आहे. जीएसटी अनुदानात वाढ झाल्याने थोडा दिलासा मिळाला. परंतु मुख्य आर्थिक स्त्रोतातून पहिल्या सहामाहीत अपेक्षित महस ...
आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने महापालिकेच्या सहा शाळा इंग्रजी माध्यमात सुरू करण्यात येणार होत्या. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूदही केली आहे. मात्र महा ...
मनपा आयुक्तांनी १७ फेब्रुवारी २०२० रोजी स्थायी समितीला सन २०२०-२१ साठी ५१६.६७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानंतर कोविड-१९ च्या जागतिक महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. कोविड-१९ मुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला आहे. ...
महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प एप्रिल महिन्यातच सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु कोरोना संकट व त्यात झोन अधिकारी व विभाग प्रमुखांनी वेळेवर नियोजन सादर न केल्याने वेळोवेळी तारीख पुढे ढकलण्यात ...