Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
कोरोना महामारीमुळे जगाबरोबरच भारतालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, यातच आता एक दिलासादायक वृत्त आले आहे. 2021 मध्ये देशातील सरासरी वेतनात (Average Salary) 6.4 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Indian an average salary increase ...
TMC Budget : ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ठाणेकरांना नवनव्या प्रकल्पांचे गाजर दाखवून मतांचा जोगवा गोळा करण्याची राजकीय मंडळींची संधी कोरोनाने हिरावून घेतली. ...
TMC Budget : ठाणे महापालिकेचा २०१४ पासून मागील वर्षापर्यंतचा अर्थसंकल्प मंजूर कधी केला, त्याची अंमलबजावणी कधी झाली, असे सवाल स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांनी केले. ...
TMC Budget : कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी भांडवली खर्चाला कात्री लावली असून, उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. कोणत्याही नव्या प्रकल्पाची घोषणा न करता, जुन्या मात्र खर्चिक प्रकल्पांना थेट कात्री लावून वास्तववादी आणि काटकसरीचा अर्थसंक ...
TMC Budget : ठाणे महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमत्ता कर व फी पासून २०२०-२१ मध्ये ७७३ कोटी २६ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, डिसेंबर २०२० पर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न पाहता मालमत्ताकरापासून उत्पन्न ६०९ कोटी ५४ लक्ष सुधारित केले आ ...