Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
मनपा : बजेट सादर तर झाले, पण अंमलबजावणी कधी?सत्तापक्षाला चिंता - Marathi News | Corporation: The budget was presented, but when will it be implemented? Concern for the ruling party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा : बजेट सादर तर झाले, पण अंमलबजावणी कधी?सत्तापक्षाला चिंता

NMC Budget प्रशासनाची कार्यप्रणाली विचारात घेता अर्थसंकल्पाला आयुक्तांची मंजुरी व त्याची अंमलबजावणी यासाठी सत्तापक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ...

मनपा : अर्थसंकल्प नव्हे ‘शब्दांचा खेळ’ : कशी सुधारणार आरोग्य यंत्रणा? - Marathi News | Not a budget, a 'game of words': How to improve the health system? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा : अर्थसंकल्प नव्हे ‘शब्दांचा खेळ’ : कशी सुधारणार आरोग्य यंत्रणा?

NMC,budjet, health आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे बळी गेले. यातून धडा घेत दुसऱ्या लाटेची तयारी केली असती तर रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली नसती. हजा ...

स्थायी समितीचे अंदाजपत्रक सोमवारी येणार सभेवर - Marathi News | The budget of the standing committee will come up at the meeting on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी समितीचे अंदाजपत्रक सोमवारी येणार सभेवर

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि. ३१) महासभेवर मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीने दोन हजार ७५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी आता सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भांडवली कामे रखडल्या ...

अर्थसंकल्पात जुनी कामे पूर्ण करण्याला प्राधान्य : मनपाचा शुक्रवारी अर्थसंकल्प - Marathi News | Priority to complete old works in the budget: Corporation's budget on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्पात जुनी कामे पूर्ण करण्याला प्राधान्य : मनपाचा शुक्रवारी अर्थसंकल्प

NMC budget किमान रखडलेली जुनी विकास कामे पूर्ण व्हावी, यासाठी तरतूद असलेला मनपाचा वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर शुक्रवारी विशेष सभेत सादर करणार आहेत. ...

मोरभवनात होणार मनपाचे परिवहन भवन : मनपा परिवहन विभागाचा प्रस्ताव - Marathi News | Corporation's Bhavan to be held at Mor Bhavan: Proposal of Municipal Transport Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोरभवनात होणार मनपाचे परिवहन भवन : मनपा परिवहन विभागाचा प्रस्ताव

Corporation's Bhavan to be held at Mor Bhavan मनपा परिवहन विभागातर्फे स्वतंत्र ‘परिवहन भवनची’ निर्मिती करण्यात येणार आहे. सीताबर्डी परिसरातील मोरभवन एक्स्टेंशन येथील जागेवर म.न.पा.चे शहर बस सेवा संचालन व व्यवस्थापनाकरिता ‘परिवहन भवन’ उभारण्यात येणार ...

आज परिवहनचा अर्थसंकल्प : सभापती नसल्याने व्यवस्थापकांना अर्थसंकल्पाचा मान - Marathi News | Transport budget today: Managers respect the budget as there is no chairman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज परिवहनचा अर्थसंकल्प : सभापती नसल्याने व्यवस्थापकांना अर्थसंकल्पाचा मान

NMC Transport budget महापालिकेतील सत्तापक्षातील अंतर्गत वादात परिवहन सभापतींचा राजीनामा घेण्यात आला. समितीच्या नवीन सदस्यांची घोषणा करण्यात आली; परंतु अजूनही सभापतींची निवड झालेली नाही. सभापती नसल्याने परिवहन समितीचा अर्थसंकल्प रखडला होता. यामुळे स ...

Bank Privatisation च्या विरोधात संघटनांचा इशारा; "निर्णय मागे न घेतल्यास मोठ्या कालावधीसाठी संप" - Marathi News | Bank unions threaten to intensify protests  against privatization bid all india bank employees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Bank Privatisation च्या विरोधात संघटनांचा इशारा; "निर्णय मागे न घेतल्यास मोठ्या कालावधीसाठी संप"

रविवारी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत सदस्यांना प्रस्तावाविरोधात आंदोलन वेगवान करण्यास सांगण्यात आलं ...

जि. प. चा अर्थसंकल्प 37 कोटी 83 लाखांच - Marathi News | Dist. W. The budget is 37 crore 83 lakhs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि. प. चा अर्थसंकल्प 37 कोटी 83 लाखांच

राज्य शासनाकडून जमीन महसूल उपकर, सापेक्ष अनुदान आणि मुद्रांक कराचा निधी न मिळाल्याने नसल्याने त्याचे परिणाम २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकावर दिसून आले. अनेक विभागातील निधीला कात्री लावण्याची वेळ पदाधिकारी आणि अधिकाºयांवर आली आहे. अर्थ समितीचे सभापती रा ...