Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधीच हवाई प्रवास करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आता हवाई प्रवास महागण्याची शक्यात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं विमान इंधनाचा दरही वाढले आहेत. ...
Union Budget 2022: निर्मला सितारमण यांनी बजेट 2022 मध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, डिजिटल पेमेंटसाठी यंत्रणा, वन नेशन वन रेशन, 5 जी सेक्टर, ई-एज्युकेशनसाठी चॅनेल्स, ई-पासपोर्ट यांसारख्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ...
Digital Currency in India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात डिजिटल करन्सी आणणार असल्याची घोषणा केली. ...