Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Union Budget 2022: मध्यमवर्गीयांना करात दिलासा का नाही?; महाभारतातील ‘या’ श्लोकमध्ये दडलंय उत्तर - Marathi News | Union Budget 2022: Why no tax relief for middle class?; The answer is hidden in the verse of Mahabharata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यमवर्गीयांना करात दिलासा का नाही?; महाभारतातील ‘या’ श्लोकमध्ये दडलंय उत्तर

महाभारताच्या शांती पर्वच्या अध्याय ७२ मधील श्लोक ११ वाचून दाखवत निर्मला सीतारामन यांनी त्यांचे बोलणं समजावलं. ...

Union Budget 2022 : "ना दिशा ना अर्थ, पूर्णपणे भरकटलेला अर्थसंकल्प", नाना पटोलेंची टीका - Marathi News | Union Budget 2022: "No direction, no meaning, completely lost budget", criticizes Nana Patole on Union Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अर्थसंकल्पात सामान्य जनता, शेतकऱ्यांना भोपळा; मात्र 'मित्रों'साठी सवलतींची खैरात"

Nana Patole : अर्थसंकल्पात सामान्य जनता, शेतकऱ्यांना भोपळा मिळाला असून मोजक्या उद्योपती मित्रोंसाठी भरपूर सवलतींची खैरात केली आहे. एकूणच केंद्रीय अर्थसंकल्पाला ना दिशा ना अर्थ, पूर्णपणे भरकटलेला अर्थसंकल्प आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

Union Budget 2022: “अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडणं अशक्य”; अजित पवारांची टीका - Marathi News | Union Budget 2022: "It is impossible to find out what happened to Maharashtra in the budget"; Criticism of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडणं अशक्य”

महागाईवाढ कमी करण्यासाठी आणि रोजगारवाढीसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा नाही. ...

महायुद्ध LIVE: बजेटनं काय दिलं, काय घेतलं? Mahayudha | Ashish Jadhao | Budget 2022 | Political News - Marathi News | World War LIVE: What did the budget give and take? Mahayudha | Ashish Jadhao | Budget 2022 | Political News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE: बजेटनं काय दिलं, काय घेतलं? Mahayudha | Ashish Jadhao | Budget 2022 | Political News

महायुद्ध LIVE: बजेटनं काय दिलं, काय घेतलं? Mahayudha | Ashish Jadhao | Budget 2022 | Political News ...

Union Budget 2022 : देशातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणा, नोकरीच्या संधीसाठी पोर्टल लाँच होणार! - Marathi News | Union Budget 2022: Nirmala Sitharaman announces setting up of digital university, portal for job opportunities will be launched! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :देशातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणा, नोकरीच्या संधीसाठी पोर्टल लाँच होणार!

Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी देशात शिक्षण देण्यासाठी डिजिटल विद्यापीठाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ...

Union Budget 2022 : "अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा; महागाईचा दर वाढत असताना करदात्यांची घोर निराशा" - Marathi News | Chhagan Bhujbal Slams Modi Government Over Union Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा; महागाईचा दर वाढत असताना करदात्यांची घोर निराशा"

Chhagan Bhujbal Slams Modi Government Over Union Budget 2022 : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्प सादर करतांना निव्वळ आकडेवारीचा खेळ केलेला दिसतो. ...

Union Budget 2022: 'गरीबांचं कल्याण अन् तरुणाईचं उज्ज्वल भविष्य निश्चित करणारा अर्थसंकल्प' - Marathi News | Union Budget 2022: Budget that determines the bright future of youth, welcome from Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गरीबांचं कल्याण अन् तरुणाईचं उज्ज्वल भविष्य निश्चित करणारा अर्थसंकल्प 2022'

Union Budget 2022: विकासाचा नवा विश्वास घेऊन आलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना अनेक संधी उपलब्ध करुन देणार हा अर्थसंकल्प आहे ...

Budget 2022 : भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Budget 2022: Self-reliant budget of a strong nation looking to the future of India - Devendra Fadnavis's reaction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्प. ...