Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार काय घोषणा करते, याची उत्सुकता सर्वांना होती. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. ...
Budget 2022: 2019-20 या आर्थिक वर्षात पर्यटन क्षेत्रात 3.9 कोटी लोकांना रोजगार मिळाला. पण 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या आणि आता तिसऱ्या लाटेमुळे या क्षेत्राला गती मिळू शकलेली नाही. ...
Union Budget 2022 FM Nirmala Sitharaman : कोरोना संकटात देशातील जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यापासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...