Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Maharashtra Budget: राज्याला नवी 'ऊर्जा' देणारा अर्थसंकल्प, नितीन राऊतांकडून अर्थमंत्र्यांचं कौतूक - Marathi News | Maharashtra Budget: Budget to give new energy to the state, Nitin Raut praises Finance Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याला नवी 'ऊर्जा' देणारा अर्थसंकल्प, नितीन राऊतांकडून अर्थमंत्र्यांचं कौतूक

राज्यातील दलित, मागासवर्गीय, महिला व दुर्बल घटकांना विकासाची खात्री व न्यायाची हमी देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. ...

पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार? - Marathi News | Indrayani Medicity in Pune approved 6 months ago Now mentioned in the maharashtra budget will the project gain momentum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच मेडिसिटीचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यास परवानगी दिली असून, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य शासन व आरोग्य विभागाला सादरीकरण करण्यात आले आहे ...

Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पुण्यातील 'या' महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळणार - Marathi News | in maharashtra budget important project announced ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पुण्यातील 'या' महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळणार

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला झुकते माप दिले आहे ...

Chandrakant Patil : "उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा राज्याचा अर्थसंकल्प" - Marathi News | BJP Chandrakant Patil Slams Maharashtra Government Over Maharashtra Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा राज्याचा अर्थसंकल्प"

BJP Chandrakant Patil Slams Maharashtra Government : "पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून सामान्य माणसाला दिलासा देण्याची जबाबदारीही अर्थसंकल्पात टाळली आहे." ...

समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा-गाेंदिया-गडचिराेलीपर्यंत; विकासाचे दार हाेणार खुले - Marathi News | Expansion of Samrudhi Highway to Bhandara-Gandia to gadchiroli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा-गाेंदिया-गडचिराेलीपर्यंत; विकासाचे दार हाेणार खुले

या महामार्गाचा विस्तार करून ताे नागपूर ते भंडारा-गाेंदिया आणि नागपूर ते गडचिराेली असा करण्याचे नियोजन राज्य अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. ...

Ashish Shelar : "अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे; पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Maharashtra Government Over Maharashtra Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे; पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प"

BJP Ashish Shelar And Maharashtra Budget 2022 : "पुणे जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे." ...

जायकवाडीत जलपर्यटन, तर हिंगोलीत कृषी संशोधन केंद्र; जाणून घ्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय? - Marathi News | Water tourism in Jayakwadi Dam and Agricultural Research Center in Hingoli; Know what is in the budget for Marathwada? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत जलपर्यटन, तर हिंगोलीत कृषी संशोधन केंद्र; जाणून घ्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय?

मराठवाड्यासाठी पर्यटन, कृषी, आरोग्य या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  ...

Maharashtra Budget 2022: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प एका क्लिकवर, कुणासाठी निधी, कुठल्या नवीन योजना - Marathi News | Maharashtra Budget 2022: Maharashtra's budget at a click, for whom funds, what new plans by ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 'एका क्लिक'वर, कुणासाठी निधी, कुठल्या नवीन योजना

शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांवरही भर देण्यात आला आहे.  ...