Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Vinayak Raut On Union Budget 2023: अदानीमुळे देशाची अर्थव्यवस्था गतीने घसरतेय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे, अशी टीका विनायक राऊतांनी केली. ...
Revised Income Tax Slabs Rates in India for FY 2023-24 Live Updates: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्ग ...
Budget 2023 Updates : खते आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना केली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...
Revised Income Tax Slabs Rates in India for FY 2023-24 Live Updates: करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५ लाखांवरून वाढवून ७ लाख करण्यात आल्याचे वित्तमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र या सवलतीचा फायदा नेमका कुणाला मिळणार, अशा प्रश्न आता करदात्यांकडून विचारण्या ...