Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
UP Budget 2026: उत्तर प्रदेशचे वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी ९.१२ लाख कोटींचे बजेट सादर केले. मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपये, १० लाख नवीन नोकऱ्या आणि ४० लाख मोफत टॅबलेट्सची मोठी घोषणा. वाचा सविस्तर. ...
Budget Session Maharashtra 2026: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ...
Income-Tax Rules 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पात घोषणा केली की १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात नवीन आयकर नियम लागू होतील. ...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा काढला आणि त्यानंतर लोकसभेत गदारोळ सुरु झाला. त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान मोदींना अभिभाषणावरील उत्तरही देता आले नाही. ...
Rahul Gandhi PM Modi: पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणारे भाषण लोकसभेत होऊ शकले नाही. पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत उत्तर देताना काँग्रेस हल्ला चढवला. ...
Congress Attack PM Modi: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर देता आले नाही. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे पंतप्रधानांचे भाषण होऊ शकले नाही. त्यानंतर आता भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...