Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2024 : अंतरिम बजेट आणि बजेट यात काय आहे फरक? व्होट ऑन अकाऊंट म्हणजे काय माहितीये? - Marathi News | Budget 2024 What is the difference between Interim Budget and union Budget Do you know what is vote on account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंतरिम बजेट आणि बजेट यात काय आहे फरक? व्होट ऑन अकाऊंट म्हणजे काय माहितीये?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. ...

Budget 2024: करदात्यांना मिळू शकतो दिलासा, ₹७ लाखांपासून ₹८ लाखांपर्यंत वाढू शकते कर सूटीची मर्यादा - Marathi News | Budget 2024 taxpayers may get relief tax exemption limit may increase from rs 7 lakh to rs 8 lakh nirmala sitharaman modi govt budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांना मिळू शकतो दिलासा, ₹७ लाखांपासून ₹८ लाखांपर्यंत वाढू शकते कर सूटीची मर्यादा

अंतरिम अर्थसंकल्पात आयकर सवलत मर्यादेत वाढ, महिला उद्योजकांना पाठिंबा, लाँग टर्म टॅक्सेशन पॉलिसी तसंच कंझम्शन आणि बचतीला चालना मिळण्याची तज्ज्ञांची अपेक्षा आहे. ...

२०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ७ ट्रिलियन डॉलर्सची असेल, अर्थ मंत्रालयाचा अंदाज - Marathi News | India's economy will be worth $7 trillion by 2030, Finance Ministry estimates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ७ ट्रिलियन डॉलर्सची असेल, अर्थ मंत्रालयाचा अंदाज

१ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ...

Budget 2024 : टॅक्सपासून रोजगारापर्यंत, सामान्यांना अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून 'या' अपेक्षा - Marathi News | Budget 2024 From Taxes to Employment Common people Expectations from Nirmala Sitharaman in Budget income tax slabs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्सपासून रोजगारापर्यंत, सामान्यांना अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून 'या' अपेक्षा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होऊ शकतात ३ मोठ्या घोषणा, पगारवाढीचं स्वप्न पूर्ण होणार? - Marathi News | Budget 2024 3 big announcements can be made for government employees might get salary hike nirmala sitharaman election budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होऊ शकतात ३ मोठ्या घोषणा, पगारवाढीचं स्वप्न पूर्ण होणार?

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्प २०२४ कडून सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष अपेक्षा आहेत. ...

Budget 2024: निर्मला सीतारामन कामात आहेत.. तुम्ही? - Marathi News | Budget 2024: Nirmala Sitharaman is in the works.. You? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2024: निर्मला सीतारामन कामात आहेत.. तुम्ही?

Budget 2024: येत्या १ फेब्रुवारीला आपल्या देशाच्या अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

Budget 2024: नवीन कर प्रणालीमध्ये फक्त २ बदल केले तर, करदात्यांची लागेल लॉटरी  - Marathi News | only 2 changes are made to the new tax system taxpayers will have a lottery union budget 2024 nirmala sitharaman tax slabs change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: नवीन कर प्रणालीमध्ये फक्त २ बदल केले तर, करदात्यांची लागेल लॉटरी 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी सहाव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करणार आहेत. ...

अर्थसंकल्प तीन दिवसांवर, गुंतवणूकदार सावध - Marathi News | Budget 2024: Budget on three days, investors cautious | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प तीन दिवसांवर, गुंतवणूकदार सावध

Stock Market: आगामी  वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प अवघ्या तीन दिवसांवर आहे. त्याचबरोबर अमेरिकेमधील व्याजदराबाबतचा निर्णयही या महिन्याच्या अखेरीस होत असल्याने बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. ...