Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Union Budget 2024 : राज्यातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी अर्थसंकल्पाने लक्षात आणून दिली - रोहित पवार  - Marathi News | The budget brought to the attention of the ruling leaders of the state in Delhi, Rohit Pawar reaction on Union Budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी अर्थसंकल्पाने लक्षात आणून दिली - रोहित पवार 

Union Budget 2024 : या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ...

"केंद्रीय अर्थसंकल्पामधून काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी, तर  लाडक्या महायुतीला  ठेंगा’’, विजय वडेट्टीवार यांची टीका   - Marathi News | Union Budget 2024: Vijay Vadettiwar's criticism of "Taking Congress's justice letter from the central budget, while supporting the beloved Mahayuti"   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''केंद्रीय अर्थसंकल्पामधून काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी, तर लाडक्या महायुतीला  ठेंगा’’

Union Budget 2024: महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून ...

स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अर्थमंत्र्यांची मोठी भेट, महत्त्वाचा कर केला रद्द - Marathi News | Union Budget 2024 Promote startups Angel Tax was abolished in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अर्थमंत्र्यांची मोठी भेट, महत्त्वाचा कर केला रद्द

Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत ...

आजच्या बजेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली पीएम सूर्य योजनेची माहिती जाणून घ्या - Marathi News | Find out about the most talked about PM Surya Yojana in today's budget | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजच्या बजेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली पीएम सूर्य योजनेची माहिती जाणून घ्या

केंद्र सरकारने नुकतीच पीएम सूर्य घर योजनेला सुरुवात केली होती. त्यातच अवघ्या काही महिन्यातच या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी १.२८ कोटींपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झाले असून १४ लाख अर्ज आलेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात १४ लाख घ ...

"भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प"; भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक - Marathi News | Union Budget 2024 laying the foundation for Indian development century says BJP Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प- बावनकुळे

BJP Maharashtra on Union Budget: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली प्रतिक्रिया ...

“महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied opposition criticism and praised union budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis Reaction On Union Budget 2024: देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे. विरोधकांनी राजकारण करू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

Union Budget 2024: "नीट कॉपीही केली नाही, 'कॉपीकॅट बजेट"; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मल्लिकार्जुन खरगेंची टीका - Marathi News | Union Budget 2024 copycat budget Mallikarjun Kharge's criticism of the Modi government's budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट कॉपीही केली नाही, 'कॉपीकॅट बजेट"; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मल्लिकार्जुन खरगेंची टीका

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली. ...

Budget 2024 Property : महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास मिळणार फायदा; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Budget 2024 Property Buying property in favor of women will get benefits Finance Minister s big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास मिळणार फायदा; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयामुळे घर खरेदी करताना रजिस्ट्रीसाठी मुद्रांक शुल्कावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...