Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा , अपारदर्शक, नियोजन शुन्यता व अकार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल सावंत यांनी केलाय . ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला सादर केल्यानंतर स्थायीने त्यात ११५ कोटींची भर घातल्याने अंदाजपत्रक १९०० कोटींवर जाऊन पोहोचले आहे. स्थायी समितीने श्रमिकनगर-माणिकनगर ...
कचऱ्याच्या मुद्यावरून ऐतिहासिक शहराची आणि राज्याच्या पर्यटन राजधानीची प्रतिष्ठा घालविलेल्या महापालिकेने अद्याप कोणताच धडा घेतलेला दिसत नाही. महापालिकेच्या आज स्थायी समितीत सादर झालेल्या सुमारे १२७५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात केवळ २८ कोटी रुपयांचीच ...
नागपूर जिल्ह्यातील ७२१ गांवांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) च्या सन २०१८-१९ या वर्षाच्या १,७५९.७१ कोटींच्या पहिल्या अर्थसंकल्पास सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस मंजुरी ...
येथील नगरपंचायतीचा २००८ / १९ साठीचा सुमारे ८४ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अनंत जवादवार यांनी अर्थसंकल्प सादर केला . ...
विरोधकांनी जरी बजेटच्या महासभेबाबत आक्षेप घेतले असले तरी देखील ही महासभा लावली जाईल असे स्पष्ट मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. परंतु जे नगरसेवक या सभेला गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी ...