Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
जिल्ह्याचा या वषार्चा २ हजार २०१ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. ...
अर्थसंकल्प मंजुरीला सप्टेंबरचा महिना उजाडणार असेल तर प्रभागातील कामे कधी करायची असा सवाल उपस्थित करीत महासभेत राष्टÑवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ...
बुलडाणा : केंद्र शासनाने बजेट कमी केल्यामुळे ग्रामीण भागातील कुपोषणमुक्तीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पश्चिम वऱ्हाडातील ४ हजार १३० अंगणवाड्या अडचणीत आल्या आहेत. ...
विकास कामाच्या फाईल मंजुरीवर घातलेले निर्बंध आयुक्तांनी मागे घेताच नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुक रेजा यांच्याकडून विकास कामांच्या फाईलला निधी उपलब्ध करण्यासंदर्भात पत्र दिले. पत्र मिळाल्याने प्रभागातील रखडलेली कामे मार्गी लागतील अशी न ...
पाकिस्तानच्या नव्या संसदेतील सदस्यांनी शपथ घेतली असून 18 ऑगस्ट रोजी इम्रान खान देशाचे पंतप्रधान होतील. त्यांना पदावरती आल्यावर पहिल्याच दिवसापासून देशाच्या तिजोरीची काळजी करायला लागणार आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीने २०१८-१९ या वर्षाच्या २ हजार ९४६ कोटींच्या अर्थसंकल्पाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. परंतु गेल्या वर्षात प्रत्यक्ष उत्पन्न १ हजार ७०० कोटी आहे. याचा विचार करता अर्थसंकल्पाला मंजुरी देतानाच विकास कामाच्या फाईल वित्त विभागाक ...