Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
३९ कोटी ६१ लाखांचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Budget of 39 crores 61 lacs presented | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३९ कोटी ६१ लाखांचा अर्थसंकल्प सादर

जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ३९ कोटी ६१ लाख ६३ हजार ५७४ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ...

पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड श्रीमंत, ६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | Pimpri-Chinchwad rich, the budget of 6 thousand 183 crores more than Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड श्रीमंत, ६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्प

६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्प : कोणतीही करवाढ अन् दरवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर ...

महापालिकेच्या उत्पन्नात २५ वर्षांत १९४ पटीने वाढ - Marathi News | 194 times increase in the income of municipal corporation in 25 years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या उत्पन्नात २५ वर्षांत १९४ पटीने वाढ

पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत, अडीच दशकात २४८१० कोटी जमा ...

ठाणेकरांवर २० टक्के तिकीट दरवाढीची कुऱ्हाड , जुलैपासून दरवाढ होणार - Marathi News | Thanekar's 20 percent ticket price hike will be from Kurhad, which will increase from July | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांवर २० टक्के तिकीट दरवाढीची कुऱ्हाड , जुलैपासून दरवाढ होणार

ठाणेकरांवर जुलै २०१९ पासून २० टक्के तिकीट दरवाढीची कुऱ्हाड  कोसळणार आहे. ठाणे परिवहन प्रशासनामार्फत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास यापुढे २ रुपयांना महागणार आहे. ...

नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आचारसंहितेचे सावट - Marathi News | The code of conduct on the Nagpur Municipal Corporation budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आचारसंहितेचे सावट

महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा सुधारित व २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिजित बांगर फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात स्थायी समितीला सादर करणार आहेत. त्यानंतर या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. परंतु मार्चच्य ...

मोतीबाग रेल्वे वर्कशॉपमध्ये होणार एसी कोचची दुरुस्ती - Marathi News | AC coach will be repaired at Motibagh Railway Workshop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोतीबाग रेल्वे वर्कशॉपमध्ये होणार एसी कोचची दुरुस्ती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोतीबाग वर्कशॉपमध्ये ब्रॉडगेज कोचची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. आता येथे एसी कोचच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे मोतीबाग वर्कशॉपला नव संजीवनी प्राप्त होण्याची अपेक्षा ...

नागपूर जिल्हा परिषद : ३६.५६ कोटींचा अर्थसकंल्प सादर - Marathi News | Nagpur Zilla Parishad: Introducing the budget of Rs 36.56 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद : ३६.५६ कोटींचा अर्थसकंल्प सादर

जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती उकेश चव्हाण यांनी गुरुवारी जि.प.चा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ३६ कोटी ५६ लाख १४ हजार ५०८ रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठी का ...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला - Marathi News | Maharashtra's budget on 27th February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत असून ते २ मार्चपर्यंत चालणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस केवळ सहाच असतील. ...