Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच आवश्यक विकास कामांना मंजुरी घेण्यासाठी महापालिकेत धावपळ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने स्थायी समितीचा २०१९-२० या वर ...
राज्यातील सर्वांत श्रीमंत विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा चालू शैक्षणिक वर्षासाठीचा विद्यार्थी केंद्रित अर्थसंकल्प गुरुवारच्या अधिसभेत मंजूर झाला. ...
महापालिकेच्या नवीन स्थायी समितीची निवड होताच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांना समितीची बैठक घेण्याची संधी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात स्थ ...
स्थायी समितीने महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. अर्थसंकल्पात गृहित धरण्यात आलेला महसूल व प्राप्त उत्पन्न यात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे क ...
जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा अर्थसंकल्प पूर्णपणे प्रशासकीय असून, या बजेटमधून लोकप्रतिनिधी बाद झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतेच अंदाजपत्रक मंजूर केले. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेचा मोठा फटका मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला बसणार आहे. विद्यापीठाला यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी अर्थसंकल्प मांडता येणार नसल्याचे कळते आहे. ...