Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
खेडे विकासासाठी बंद केलेले लेखाशीर्ष पुन्हा सुरू करावे यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना साकडे घातले. गुरुवारी (दि.२०) महासभेच्या पूर्वी राधाकृष्ण गमे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेतली आणि निधीचे समान वितरण करण्याची मागणी केली. ...
केंद्र सरकारने अलीकडेच म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे आता काही फार मोठे बदल सरकार करेल, असे वाटत नाही. मात्र, कराच्या कक्षा रुंदावण्यासाठी करसुभलता केली पाहिजे, ...
भारत सरकारने आयुषमान भारत संकल्पना सुरू करून त्यासाठीचा विभागही सुरू केला आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी यांसारख्या पारंपरिक वैद्यक शास्त्रातील उपचार पद्धतीच्या वापरासाठी कायद्याचेच बंधन अपेक्षित आहे. ...
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा माणसाच्या मानला जातात. याचप्रमाणे आरोग्यालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. विकसित देशांनी आरोग्याला तितकेच महत्त्व देत त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पात भरीव तरतूद आरोग्य खर्चासाठी केली आहे. ...
केंद्र सरकारने येणाऱ्या अथसंकल्पाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला आवश्यक पर्यावरण परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच केवळ ५० हजार चौरसमीटरपेक्षा अधिक प्रकल्पांनाच असे नियम लागू करण्याच्या दृष्टीने तरतूद करण्याची गरज आहे. ...
जीएसटीसारखे कायदे करून क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने त्यात गरजेनुरूप बदल केले असले तरी अद्यापही कर सुलभ नाही. लहान करदात्यांना दर महिन्याला कर भरण्यापासून सूट द्यावी, त्याचप्रमाणे त्यांना अन्य सवलती दिल्या पाहिजेत. ...
‘महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात (बजेट) धरण्यात आलेल्या विकास निधीत सत्तारूढ गटाने मोठ्या प्रमाणात बदल केले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी ...